Back to feed
A
Aadhya Nair Spiritual · Marathi · Spiritual

*आई वडीलांचा ​​"हात"​​ पकडून ठेवा .... लोकांचे ​​"पाय"​​ पकडण्याची गरज नाही पडणार.* ​ज्यांनी *आपल्याला* *आपल्या* *लहानपणी राजकुमारा सारख संभाळल ,* *त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा* *सारख संभाळा.​* *​​लक्षात ठेवा:​​* *​ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.​* *​ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो.​*💝💝💝💝💝💝💝💝

245 likes 77 shares
WhatsApp