Back to feed
K
Kiara Bhat Love · Marathi · Romantic

आई : हृदयाची हाक आई : निःशब्द जाग आई : गुंज अंतरीचे आई : नाव परमात्म्याचे ..? आई : आई नसे केवळ काया आई : आई ओंजळभर माया आई : आई गगन भरारी आई : आई पंढरीची वारी ..? आई : दुधाळ सावली आई : आभाळ माऊली आई : एक अक्षयदान आई : कर्णाचे दान...? मित्रांनो जर तुम्ही खरच आई वर प्रेम करत असाल ना तर ही छोटीशी कविता तुमच्या सगळ्या ग्रुपला पाठवाल 😘i love you आई😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

203 likes 46 shares
WhatsApp