Back to feed
R
Rohan Kumar Good_Night · Marathi · Family

*आई"म्हणजे भेटीला* *आलेला देव,* *"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट* *आणि"मित्र"म्हणजे* *देवाला ही न मिळणारी* *भेट....* *🌺 शुभ रात्री 🌺*

258 likes 38 shares
WhatsApp