Back to feed
J
Jiya Reddy Good_Morning · Marathi · Heartbreak

आकाशात एक तारा 💐💐आपला असावा... थकलेले डोळे उघडताच💐💐 चमकून दिसावा..!! एक छोटीशी दुनिया 💐💐आपली असावी... तुमच्यासारखी जिवलग माणसे💐💐 तिथे नेहमी दिसावी..!! 🌷शुभ सकाळ🌷

31 likes 18 shares
WhatsApp