M
Manav Kumar
Good_Morning · Marathi · Heartbreak
*आकाशात एक तारा आपला असावा,* *थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,* *एक छोटीशी दुनिया आपली असावी, तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....* *💞💞शुभ सकाळ 💞💞*
131 likes
29 shares