A Aadhya Bose Love · Marathi · Romantic आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे. चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..? तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे. loveromanticआकाशालाटेकतीलएवढे 158 likes 23 shares WhatsApp Copy