Back to feed
V
Vanya Kulkarni Love · Marathi · Life

आज कळून चुकलय मला, या जगात आपलं कोणच नसतं..... मनापासून जोडलेलं अनोळखी नातं, आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं..... उपकार केल्यासारखी वागतात काही लोक, प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं..... स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं, एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं..... कितीही आपलं समजा कुणी कुणाला, शेवटी कुणीच कुणाच नसतं..... शेवटी कुणीच कुणाच नसतं...

0 likes 0 shares
WhatsApp