Back to feed
S
Sai Bagale Love · Marathi · Romantic

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली.... आता मी कोणा दुसऱ्याची आहे , हे सांगून रडली... पहीले खूप बोलायची... नाही जगू शकत मी तुझ्याविना आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली.... कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...??? आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....!

0 likes 0 shares
WhatsApp