Back to feed
S
Sara Bhat Birthday · Marathi · Life

आज तुमचा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुमचे यश, तुमचे ज्ञान आणि तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

145 likes 12 shares
WhatsApp