Back to feed
D
Diya Bhat Good_Morning · Marathi · Family

आज तुमच्या साठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे..... 👌👍 पण आमच्यासाठी नाही..... मराठी माणसासाठी गुडी पाडवा म्हणजे नवीन वर्षांची सुरवात असते , तरीहि तुम्हाला नाराज न करता , तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे !! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

195 likes 84 shares
WhatsApp