Back to feed
A
Anika Chauhan Love · Marathi · Life

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत.. . तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.. . तुझ्या वागन्यातुन समजत होत . दुसरीकडे ओढ़ लागलेल.. तुझ मन.. मला समजुन येत होत.. . खुप वाईट वाटत होत पण काहीच सुचत नव्हत.. . दिवसातून हजारो मेसेज करणारी तू पण आता सगळ बंद होत.. . खुप आठवन येते म्हणत आय लव यू च बोलन आता संपूनगेल होत.. . हे अचानक अस होइल अस कधीच वाटल नव्हत.. . प्रत्येक मिनिटाला मोबाईल कड़े पहान आज ही तसच चालु होत.. . ये मूर्खा फोन करना तुझा आवाज ऐकायचाय अस बोलणार कोणच उरल नव्हत.. . वरुण हसताना दिसलो तरी मन रडन सोडत नव्हत.. . तुझ्या विरहात जगन खुप कठिन झाल होत.. . देवा माझ्या sweetu ला उदंड आयूष्य दे एवढच मागण तुझ्या चरना जवळ होत..

0 likes 0 shares
WhatsApp