Back to feed
R
Riya Iyer Love · Marathi · Romantic

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत.. तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.. असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे, त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे. कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो. एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल, आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल. खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो. हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण, माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, “कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.

0 likes 0 shares
WhatsApp