Back to feed
R
Rudra Joshi Love · Marathi · Romantic

आज तुला राग आला तरी चालेल... पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी....

0 likes 0 shares
WhatsApp