Back to feed
A
Asha Das Love · Marathi · Romantic

आज पत्नी दिवस आहे *I love my wife.* 🎀🎀🎀🎀🎀 *प्रत्येक पति-देवानं ध्यानपूर्वक वाचा~* 😤 एक युवक बागेत फारच रागाने बसला होता! जवळच एक बुजुर्ग बसले होते! त्यानं परेशान युवकाला विचारले:- *काय झाले बेटा ...* *का इतका परेशान आहेस?* युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुका संदर्भात सांगितले ! बुजुर्गाने मंद-मंद हसत ... युवकाला विचारले:- 😇 बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~ *तुझा धोबी कोण आहे ?* 🚶🏻 युवकाने हैरान होऊन विचारलं :- म्हणजे ? 🍯 बुजुर्ग महणाले :- *तुझे कपड़े कोण धूतं?* 🚶🏻 युवक महणाला👉 *माझी पत्नी* 😇 बुजुर्गाने विचारले :- *तुझी स्वयपाकिन कोण आहे ?* 🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी* 😂 बुजुर्ग :- तुझ्या *घर-परिवार* आणि *सामानाचं ध्यान कोण ठेवते ?* 🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी* 😇 बुजुर्गानं विचारले:- कोणी *पाहूणे* आले तर ... *त्यांच्या कडे लक्ष कोण देतं?* 🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी* 😇 बुजुर्ग :- *परेशानी आणि दुःखात...* *कोण साथ देतं ?* 🚶🏻 युवक :- *माझी पत्नी* 😇 बुजुर्ग :- आपले माता पिता यांचे घर सोडून *आयुष्यभर के* *तुझ्या सोबत कोण असते ?* 🚶🏻 युवक :- *माझी पत्नी* 😇 बुजुर्ग :- *बीमार पडला तर* तुझी *सेवा कोण करतं ?* 🚶🏻 युवक :- *माझीच पत्नी* 😇 बुजुर्ग म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग *तुझी पत्नी इतकं काम आणि* *सर्वाकडं ध्यान देते !* *तीने याचे तूझ्या कडून ...* *कधी पैसे घेतले ?* 🚶🏻 युवक :- *कधीच नाही...* यावर बुजुर्ग म्हणाले कि ~ *पत्नीची एक चूक तुला दिसून आली* *परंतु , तीचे सर्व गुण* *तुला कधी दिसले नाही का ?* ☄☄☄☄☄☄ 👰🏻 *खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …* *एक स्पेशल भेट आहे* यामुळे *तीचं मह्त्वं जाणून घे…* *आणि तीची देखभाल कर।* 🎈〰〰❣❣〰〰🎈 हा मैसेज प्रत्येक विवाहित पुरुषांच्या मोबाइल मध्ये पाहिजे, कारण … त्यांना *_पत्नीचं महत्व_* काय आहे? *_याचा अंदाज आलाच पाहिजे_* HAPPY WIFE DAY.

72 likes 10 shares
WhatsApp