Back to feed
K
Kiara Nair Love · Marathi · Romantic

आज पुन्हा तुझी आठवण आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं हसताना… कळलेच नाही, कधी रडु लागलो…💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp