Back to feed
A
Atharv Rao Festival · Marathi · Life

*आज पासुन सुरु होणार्‍या... " गणेशोत्सव"* *"आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.!"* *बाप्पाच्या आगमनाने तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत....* *सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो....* *हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.* 🌷 *|| गणपती बाप्पा मोरय ||*🌷 ⚘*॥ मंगलमूर्ती मोरया ॥*⚘ 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

33 likes 72 shares
WhatsApp