दसरा.... या दिवशी म्हणे सोन वाटतात... सर्वांना सोन वाटण्या एवढा मी श्रीमंत नाही... पण नशीबानं मला जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न... सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच... सदैव असेच राहा... आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या...... तुम्हासर्वांना आणि तुमच्या सह परिवाराला दस-याच्या कोटी कोटी शुभेच्छा In advance
165 likes
32 shares