"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत. नेहमी आनंदाने जीवन जगा.. चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात..... ....... तुमच्यासारखे !!: दसरा.... या दिवशी म्हणे सोन वाटतात... एवढा मी श्रीमंत नाही... पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न... सोन्या सारखे तर तुम्ही आहातच... सदैव असेच राहा... 💐💐💐💐🍀🍀🍀💐💐 💐💐
185 likes
85 shares