दसरा दसरा.... या दिवशी म्हणे सोन वाटतात... एवढा मी श्रीमंत नाही... पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न... सोन्या सारखे तर तुम्ही आहातच... सदैव असेच राहा... 1 दिवस अगोदरच दस-याच्या शुभेच्छा....
180 likes
13 shares