आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला आरती करायला गेलो तर फुगून बसला, मी म्हणालो बाप्पा काय झाले , बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले, मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईल बाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन...... 😘😘Miss U Bappa😘😘
68 likes
29 shares