आज माझ्या ब्रेकप ला 1 वर्ष झाल मित्रांनो तिच्या आठवणीत ह्या वर्षातला एक एक दिवस माझ्यासाठी खूप त्रास दायक होता तिच्यापासून लांब झाल्यावर कळाल मला ति किती खास होती माझ्यासाठी ती तिचे प्रोमिस तोडून जरी गेली असेल ना मी माझे प्रोमिस आज पण पूर्ण करतोय मला माहीत नाही तिच माझ्यावर प्रेम होत कि नाही पण माझ तिच्यावर खूप खूप प्रेम आहे आणी शेवट पर्यंत फक्त तिच्यावरच राहील तिने दिलेला मला तो वेळ ते क्षण मी कधीच विसरणार नाही माझ्या प्रेमाच्या बदल्यात तू मला तुझ्या आठवणी देवून गेलीस आज मला किती वेदना होतात तुझी सोबत घालवलेले क्षण आठवल्यावर तुला काय सांगू जेव्हा तुला तुझ्या प्रेमाच्या बदल्यात कुणी तुला आठवणी देवून जाईल ना तेव्हा तुला माझ्या वेदना कळतील ग मित्रांनो ही कवीता नाही तिच्या आठवणी आज माझ्या मनात निर्णाम झालेल्या भावना आहेत तुझ्या_प्रेमाच्या_आठवणी हा ग्रुप मी तिच्या आठवणी सांभाळण्यासाठी तयार केला आहे जेव्हा ती परत येईल ना तेव्हा तिच्या आठवणीत मी तिला किती मीस केलय हे दाखवण्यासाठी बनवला आहे खरच ग .....मी तुला खूप खूप मिस करतोय तुला येती का ग तुझ्या पिल्लाची आठवण
0 likes
0 shares