Back to feed
A
Ayaan Bose Festival · Marathi · Social_Awareness

आज शुक्रवार, दि.१४ एप्रिल खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव दिन म्हणता येईल असा योग, बघा... *आज गुड फ्रायड आहेे,* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे,* *संकष्टी चतुर्थी आहे,* *पारसी आदर मासारंभ पण आहे,* *आणि शुक्रवार नमाजाचा दिवस* *सर्व धर्म समभाव दिनाच्या* *सर्वांना मनपुर्वक सुभेच्छा...* 🙏🙏🙏🙏🙏

226 likes 3 shares
WhatsApp