Back to feed
R
Riya Mehta Good_Morning · Marathi · Motivation

*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:, *जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*, *एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!! 💐Good Morning💐. 💐...Have a nice day...💐

161 likes 69 shares
WhatsApp