Back to feed
A
Aditya Joshi Love · Marathi · Life

आज सर्व देश भारतीय जवानांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आज मोदींचीच नाही तर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने फुगली आहे.. प्रत्येक भारतीयाला अतिशय अभिमान वाटावा अशी घटना आज झाली आहे.. भारतीय सैन्याचे मनोधेर्य वाढवल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे खूप खूप आभार.. जय हिंद

0 likes 0 shares
WhatsApp