Back to feed
K
Kiara Mishra Love · Marathi · Romantic

आज ही थांबलोय मी त्या वाटेवर तू परत येणार या आशेवर तू सोडून गेलीस मला वा-यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर

0 likes 0 shares
WhatsApp