Back to feed
T
Tara Singh Love · Marathi · Romantic

आजकाल मी एकटाच राहतो एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे एकदा सवय झाली की एकटेपणा पण खाणार नाही दिलं जरी काही नाही एकटेपणाने, पण मला सोडून तरी जाणार नाही

0 likes 0 shares
WhatsApp