S Sai Rao Love · Marathi · Romantic आजकालच्या पोरी आपल्या बॉयफ्रेँडला शोनु , माय बेबी , माय स्विटु , मेरा बच्चा , पिल्लु , असं म्हणतात . पोरगा बिचारा गोधळात पडतो की मी हिचा बॉयफ्रेँड आहे की दत्तक घेतलेला मुलगा… lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy