Back to feed
R
Rudra Deshmukh Good_Morning · Marathi · Family

*_आजची वस्तुस्थिती_* *_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_* *_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_* *_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_* *_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_* *_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_* *_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_* *_माहिती खूप पण शहाणपण नाही_* *_आणि सरतेशेवटी_* *_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_* 🙏🏻 *_शुभ सकाळ _*🙏🏻

121 likes 44 shares
WhatsApp