""आजवर काही मागीतले नाही देवा.... पण आज एक वर हात जोडून मागतो..... एक दगडाचं मन दे....❤ हजार वार झाले या काळजावर जवळचीच सोडून गेली.... अनोळखी वळणावर नाती जशी तूच देतो.... त्यांना थोडचं आयुष्य दे.... हात जोडून मागतो देवा..... एक दगडाचं मन दे...❤ एकांताला आपलं मानतो आता मला कुणीच नको .... मी स्वत:चीच समजूत घालतो.... अन तिला त्रास नको, पण तिन दिलं दु:ख मला तिला, भरभरून सुख दे... हात जोडून मागतो देवा.... एक दगडाच मन दे....❤ ती दूर आहे खूप माझ्या तरी का ही ओढ आहे.... सुखात असेल ती माझ्याविणा ही जाणीव गोड आहे... तिच्या जीवनात आनंद, आणी हवतर मला दु:ख दे... हात जोडून मागतो देवा मला... एक दगडाचं मन दे रे बाबा...❤ मला एक दगडाचं मन दे रे बाबा...❤ ❤Miss you....❤
0 likes
0 shares