Back to feed
N
Nisha Das Love · Marathi · Romantic

आठवणी आठवाव्या लागत नसतात, आपोआप त्या आठवत असतात. पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे, सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात…

75 likes 10 shares
WhatsApp