आठवण आल्यावर........... मी आजही तूझ्याशिवाय एकटाच असल्याची जाणीव होते......... डोळे तर ओलावताच पण ते पुसायला फक्त तू नसतेस.......... म्हणून, जीवनात ज्यांच्याकडुन अपेक्षा ठेवावी फक्त तेच अपेक्षाभंग करतात .............. मनापासुन प्रेम करणारेच फक्त आठवणींत रडतात .........
178 likes
87 shares