Back to feed
R
Rudra Agarwal Love · Marathi · Romantic

आठवण बनून भेटतात सारेच पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात दु:खात सांत्वन करतात सारेच पण आसवे पुसणारी मोजकीच असतात कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्वाचे असतं असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात ...........

0 likes 0 shares
WhatsApp