Back to feed
S
Saanvi Bagale Love · Marathi · Romantic

आठवणी या अशा का असतात .. ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या .. नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी ... मग उरतो फक्त ओलावा .. प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!

149 likes 60 shares
WhatsApp