Back to feed
I
Ira Verma Birthday · Marathi · Romantic

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा….! तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

179 likes 31 shares
WhatsApp