Back to feed
P
Prisha Yadav Birthday · Marathi · Romantic

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ तसेच भाऊ आपली सामाजिक , शैक्षणिक , राजकीय , धार्मिक , व्यापार ,कला ,क्रीडा क्षेत्रात प्रगती होवो ... आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा आणि शुभेच्छा....!

80 likes 82 shares
WhatsApp