👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼👸🏼जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐 जगा बरोबर चालण्याची शक्ती तुला मिळो संस्कृतीचा आधार तू जगाची माय तू पुरूषांचा सन्मान तू आहेस तू म्हणूनच मला अर्थ आहे आई आहे बहीण आहे पत्नी आहेस तू सखी मैत्रीण पण तूच आहेस तुझ्या सारख नात दुसर कोणाकडे आहे मी तुला सन्मान देईन तुझ्या पुढे नतमस्तक होऊन 🙏🙏🙏 💐💐💐💐💐💐💐💐💐
258 likes
18 shares