Back to feed
P
Prisha Patel Love · Marathi · Romantic

¤आठवणींचा प्रवास¤ तू दूर गेल्यापासुन भावनांच्या कागदावर आठवणींचा प्रवास सुरु झाला तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक श्य़न डोळ्यांतून पाझरु लागला एक थेंब पडताच..... मुक्याने रडू लागला काळजावर घाव घालावा असा प्रवाह होवु लागला मग स्पंदनात ही तुझ्या नावाचा गजर होऊ लागला

70 likes 52 shares
WhatsApp