Back to feed
I
Ira Joshi Love · Marathi · Romantic

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे, फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे, काढशील जेव्हा आठवण आपल्यांची, त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे…

243 likes 24 shares
WhatsApp