आठवण_त्या_फुलपाखराची आठवण काढू नको म्हणालीस तरी ते शक्य आहे का..?? ♥♥ तुझ्या पासून वेगळं होवून माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का..?? ♥♥ तुझ्या इतक समजून घेणारी मला दुसरी कोणी मिळेल का..??? ♥♥ आणि जरी मिळाली तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी तिच्या मध्ये शोधू शकेल का....?? ♥♥ तुझ्या मध्ये मिळणारा आधार तुझी माझ्यासाठी असलेली काळजी ह्या गोष्टी मला दुसरीमध्ये नाही सापडणार कारण.., ♥♥ तू ति आहेस जिच्यासाठी मी जगतोय आणि तू म्हणतेस आठवण काढू नकोस...... ♥♥ तुझी_आठवण न काढता माझ्या_जगण्याला काही अर्थ असेल का ..? ♥♥
0 likes
0 shares