Back to feed
V
Vivaan Rao Love · Marathi · Romantic

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला ईतरांपासुन लपवु कसे? भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन, खोटे हासु आणायचे तरी कसे?

201 likes 76 shares
WhatsApp