आठवत का ग ती अल्लड़ मुलगी? साधारण दिसायची पण माझ्यावर खूप प्रेम करणारी, मी सोबत असावास म्हणून धडपड करणारी आठवत का ग ती अल्ल्ल्ड मुलगी? मला फोन करून दहादा कसा आहेस विचारानारी माझ्या सुखात तिचा शोध शोधारी आठवत का ग ती अल्लड मुलगी? माझ्या काळजीत दिवस रात्र झुरणारी मी बोलला नाहीस तर एकांतात रडणारी आठवत का ग ती अल्लड मुलगी? मी Busy असचीन म्हणून मला फोन करणे टाळणारी मी सुखात रहावस म्हणून देवाला प्रार्थना करणारी आठवण का ग ती अल्लड मुलगी? मी भेटायला येणार म्हणून तासभर नट्टा पट्टा करणारी मीभेटायला आल्यावर माझ्यात डोळ्यात हरवुन जाणारी !!! 😊💐
0 likes
0 shares