Back to feed
A
Aadhya Bagale Love · Marathi · Romantic

आठवत का रे हि बावळट मुलगी? साधारण दिसायची पण तुझ्यावर खूप प्रेम करणारी, तू सोबत असावास म्हणून धडपड करणारी आठवत का रे हि बावळट मुलगी? तुला फोन करून दहादा कसा आहेस विचारानारी तुझ्या सुखात तिचा शोध शोधारी आठवत का रे हि बावळट मुलगी? तुझ्या काळजीत दिवस रात्र झुरणारी तू बोलला नाहीस तर एकांतात रडणारी आठवत का रे हि बावळट मुलगी? तू Busy असचीन म्हणून तुला फोन करणे टाळणारी तू सुखात रहावस म्हणून देवाला प्रार्थना करणारी आठवण का रे हि बावळट मुलगी? तू भेटायला येणार म्हणून तासभर नट्टा पट्टा करणारी तू भेटायला आल्यावर तुझ्यात ... 💟💟💟💟💟💟💟💙💙💚💚💚💚💚💚💚

0 likes 0 shares
WhatsApp