आठवत तुला...... जेव्हा तु उदास असायचीस एखाद्या दुख:त खोलवर बुडायचीस तेव्हा मी तुझ्या ओझरत्या नजरेकडे पहायचो ओठावर हसु ठेवत मी वेड्यासारखा बडबडायचो तेव्हा वाटायचं मला कि मला आनंदात पाहुन तु तुझं दु:ख विसरशील माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील.......... फक्त
0 likes
0 shares