N
Navya Das
Good_Morning · Marathi · Family
*आता जावे पंढरीसी*| *दंङवत विठोबासी*॥१॥ *जेथे चंद्रभागेच्या तिरी*| *आम्ही नाचो पंढरपुरी*॥धृ॥ *जेथे संताची दाटणी*| *त्यांचे घेऊ पायवणी*॥२॥ *तुका म्हणे आम्ही बळी*| *जीव दिधला पाया तळी*॥३॥ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *सर्व मायबाप संतजण बंधू* *भगीनीना राम कृष्ण हरी* 🌹 *शुभ सकाळ* 🌹
72 likes
59 shares