Back to feed
P
Prisha Singh Love · Marathi · Romantic

आता तूच सांग कोण बदललंय तू माझी असून देखील तू दुसऱ्या साठी जगत आहेस माझ्या शी बोललं नाही तर तुला कधी करमल नाही आता माझ्याशी न बोलताच तुला करमत आता तूच सांग कोण बदललं तुझ्या प्रत्येक दुःखात सहभागी होणारा मी का आज तुझ्याच दुःखात होरपाळतोय आता तूच सांग कोण बदललंय आजही मी तेव्हडच प्रेम तुझ्यावर करतोय जेव्हड मी स्वतः वर केलं नाही आता तूच सांग कोण बदललंय आज ही तुझी आठवण माझ्या डोळ्यात एकांतात बसलो का अश्रू आणते आता तूच सांग कोण बदललंय रस्त्या वरून चालताना तू असण्याचा भास होतो आज ही मी तू माझ्या पाठीशी आहेस म्हणून पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो आता तूच सांग कोण बदललंय एकदा तुझ्या हृदयावर हात ठेव आणि विचार कोण बदललंय तू माझा हात सोडलास मी आज ही तुझाच आहे मी आजही मलाच दोष देतो माझं प्रेम नेमकं कोठे कमी पडलंय मी मनानी आज ही श्रीमंत आहे तू पैश्यानी श्रीमंत आहेस तुला माझं मन श्रीमंत दिसलं नाही तू फक्त पैश्याची श्रीमंती पाहिलीस आता तूच सांग कोण बदललंय..........

0 likes 0 shares
WhatsApp