Back to feed
K
Kunal Das Love · Marathi · Romantic

आता पुन्हा नको जोडूस, भेटली ना मी कधीतरी.. पाहून मला तु रडू नको वेड्या, कसंबसं सावरलंय मी स्वःताला.. आता पुन्हा बांधु नको बेड्या, आताही तुझी आसवं मला बघवणार नाही .. तुझे भिजलेले डोळे मला पहावणार नाही , धावत येईन मी तुला सावरायला.. स्वःताच्या प्रेमाला रडतांना पाहून, स्वःताला कसं आवरणार ? व्हायचं असेल एक तर, सगळं होईल रे ठिक.. पण वाट नको पाहूस, माझ्याशिवाय तु चालायला शिक

0 likes 0 shares
WhatsApp