Back to feed
A
Arjun Agarwal Birthday · Marathi · Life

👉आता💃 येतोय💪 आपला मराठमोळा🙏 दिवस गुडीपाडवा ⛳⛳⛳ 👪सर्वांना 1 दिवस अगोदर👍 नवीन 🎆वर्षाच्या👏 हार्दिक शुभेच्छा.. 🌷🌷🌷 आज😎 वर्षाचा👐 शेवटचा दिवस.....🌞🌞🌞 खूप👏 काही 👎गमावल त्याच👋 खुप😢 दुःख झाल...😭😭😭 पण, त्यापेक्षा😍 अजून👍 कमावल त्याचा😊 आनंद ही झाला...😅 अगदी❤ ह्रदयाजवळची💑 माणसे दूर झाली😟 त्यांच्यामुळे👐 खुप काही त्यांनी😕 शिकवल...😞😞😞 पण,💃 तितकीची 😙जवळ आली, खुप❤ प्रेम दिल खुप✋ मदत केली आणि नात👫 अजुन बळकट बनवल....🍇🍇🍇 पण✔ खरच खुप काही 😧सोसल आणि त्यातूनच👐 खूप काही अनुभवलं 😳😳😳 आणि खुप काही शिकलो, केलेल्या🔪 संघर्षातून जीवन😇 कस जगायच 😎😎😎 आणि या🌎 जगात 😡रहायच कस वागायच😍 कस हे शिकलो.....😊 धन्यवाद🙏 त्यांचा ज्यानी 🙌मला खुप काही शिकवल🙋🙋🙋 आणि 👏आभार त्यांचे जे सोबत राहून✌ साथ देता आहे त्यांचे.... असाच💑 सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......👬👫 चुकून❌ जर मन 😇दुखवल असेल तर मोठ्या👍 मनाने माफ करा...👏 अन या येणाऱ्या 🎇नवीन वर्षात आपली👬👫 साथ अशीच कायम ठेवा👪 हीच✋ अपेक्षा आहे तुमचा सर्वान कडुन..💃💃💃 हे येनारे 🎇नविन वर्ष👬👫 तुम्हाला आणि तुमचा👪 परिवराला😊 सुखाचे, समृद्धीने💸, भरभराठीचे जाओ....⛄ तुमचा सर्व😙 इच्छा👐 पूर्ण होवो हीच🚩 देवा चरणी प्रार्थना...👏 आणि आपली👫👬 साथ निरंतर राहो ही👐 अपेक्षा करतो...💫💫 नवीन👍 वर्षाच्या🎇 हार्दिक शुभेच्छा

145 likes 64 shares
WhatsApp