V
Vihaan Sharma
Good_Morning · Marathi · Motivation
*आत्मविश्वासाने केलेल्या* . . *कार्याला कोणत्याही* *संकटाची भिती नसते*, . . . . . *मुळात संकटे* *आपल्या आत्मविश्वासाची* . . . . *परिक्षा घेण्यासाठीच* *बनलेली असतात, या परिक्षेत* . . . . *जो उत्तीर्ण होतो तो* *जिवनात यशस्वी होतोच...* 🙏🏻 शुभ सकाळ🙏🏻
63 likes
3 shares