Back to feed
S
Shaurya Bagale Good_Night · Marathi · Motivation

आत्मविश्वासाने केलेल्या . . कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते, . . . . . मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची . . . . परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परीक्षेत . . . . जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच. 💐🌛शुभ रात्री 🌜💐

243 likes 65 shares
WhatsApp