Back to feed
R
Reyansh Bose Festival · Marathi · Life

आतुरता आगमनाची . 👑 💐💐 🌷🍂🌷 🍃🍃🍃🍃 🌺🌺🌸🌸🌸🌺🌺 🌺🌺 ___🌹 ___ 🌺🌺 🌺 ♡ ♡ 🌺 🌸 🌸 🌸 * 🌸 🌸 🌸 😀 🌸🌸 🌸🌸 🍎 🌸🌸 🌸🌸 🌸🌸 🌸🌸🌸 🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.🌺 🌺 अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. 🐀 आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे 💞 आणि 🌺 आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. 🌰 ॥गणपती बाप्पा मोरया ll 🌺 🌸 *गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा* 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 मोरया म्हणा मोरया..... गणपती बापा मोरया.....

124 likes 11 shares
WhatsApp